राष्ट्रीय

April 9, 2025 7:56 PM April 9, 2025 7:56 PM

views 3

जलव्यवस्थापन आधुनिकीकरणाची कामं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत करण्याला मंजूरी

कमांड क्षेत्र विकास आणि जलव्यवस्थापन आधुनिकीकरणाची कामं प्रधानमंत्री  कृषी सिंचन योजनेअंतर्गत करण्याला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. याकरता सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना जास्त पीक ...

April 9, 2025 3:15 PM April 9, 2025 3:15 PM

views 19

केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत १०० लाख कापूस गासड्यांची केली खरेदी

केंद्र सरकारने चालू हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत १०० लाख कापूस गासड्यांची खरेदी केली असून कापूस उत्पादकांना त्यापोटी ३७ हजार ४५० कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. यात तेलंगणातून सर्वात जास्त ४० लाख गासडी तर महाराष्ट्रातून ३० लाख आणि गुजरातमधून १४ लाख गासडी कापूस खरेदी झाल्याचं सरकारी पत्रकात ...

April 9, 2025 5:34 PM April 9, 2025 5:34 PM

views 14

दुबईच्या उपप्रधानमंत्र्यांनी आज मुंबई शेअर बाजाराला दिली सदिच्छा भेट

भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे उपप्रधानमंत्री युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक़तूम यांनी आज मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट दिली. मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरारामन रामामूर्ती यांनी युवराज अल मकतुम आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. तसंच स्टॉक ...

April 9, 2025 1:57 PM April 9, 2025 1:57 PM

views 4

बिम्सटेक देशांच्या कृषिमंत्र्यांची आज नेपाळमध्ये काठमांडू इथं बैठक

बिम्सटेक देशांच्या कृषिमंत्र्यांची आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं बैठक होत आहे. देशांमधील कृषिक्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदानप्रदान वाढवणं हा त्यामागचा हेतू असून याविषयी तज्ज्ञांच्या सहाय्यानं यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्य...

April 9, 2025 1:52 PM April 9, 2025 1:52 PM

views 12

पोर्तुगालचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोव्हाकियात दाखल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालचा यशस्वी राजकीय दौरा आटोपून आज सकाळी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचल्या. भारताच्या राष्ट्रपतींची स्लोव्हाकियाला २९ वर्षांनंतरची भेट आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. स्लोवाक...

April 9, 2025 6:59 PM April 9, 2025 6:59 PM

views 13

RBIचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण आज जाहीर झालं. बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो ६ टक्क्यांवर आणला आहे. पतधोरण समितीनं चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दराचा अंदाज सहा पूर्णांक ७ दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहितीही रिझर्व्ह ब...

April 9, 2025 1:46 PM April 9, 2025 1:46 PM

views 11

नवकार महामंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग

हवामान बदल हे आजचे सर्वात मोठं संकट असून जैन समुदायानं शतकानुशतके पाळलेली शाश्वत जीवनशैली हाच त्याचा उपाय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथे नवकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित एका सभेला ते संबोधित करत होते. भारताच्या इतिहासात आणि आध्यात्मिक प्रवासात जैन धर्मा...

April 9, 2025 1:43 PM April 9, 2025 1:43 PM

views 8

सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या लंडनमध्ये आयोजित भारत-यूके गुंतवणूकदार गोलमेज चर्चासत्रात बोलत होत्या. नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात...

April 9, 2025 1:54 PM April 9, 2025 1:54 PM

views 17

म्यानमारच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३ हजार ६४५ वर

म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता ३ हजार ६४५ वर पोचली आहे. एकंदर ५ हजार १७ लोक जखमी झाले असून, १४८ नागरीक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे. २८ मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत ९८ भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमाच्या हवामानशा...

April 9, 2025 2:04 PM April 9, 2025 2:04 PM

views 5

थकीत कर भरण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल

‘प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास’ या योजने अंतर्गत थकीत कर भरण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिसूचने द्वारे जाहीर केलं आहे.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.