May 4, 2025 7:11 PM
57
भारत निवडणूक आयोग ‘ECINET’ मोबाईल अॅप लाँच करणार
भारत निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ‘ECINET’ हे मोबाईल अॅप लाँच करणार आहे. आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध ४० मोबाईल आणि वेबसाईट अॅप्सचा समावेश या एकाच अॅपमध्ये असेल. या अॅपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध सं...