May 4, 2025 7:49 PM
11
क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमात सहभागी
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज सकाळी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमातील विशेष भाग सायकलिंग विथ टीचर्समध्ये सहभागी झाले होते. लठ्ठपणा कमी करून शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यामधील शिक्षकांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हे अभि...