राष्ट्रीय

April 13, 2025 4:10 PM April 13, 2025 4:10 PM

views 15

झारखंडमध्ये कोब्रा आणि झारखंड जग्वार दलाचे दोन जवान गंभीर जखमी

झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात जराईकेला पोलिस स्थानकांतर्गत सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान कोब्रा आणि झारखंड जग्वार दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. कोब्रा बटालियन, सीआरओएफ, झारखंड जग्वार आणि चाईबासा पोलिस दलाचे संयुक्त शोध अभियान अद्याप सुरू आहे. दरम्यान, लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांवि...

April 13, 2025 3:37 PM April 13, 2025 3:37 PM

views 1

देशात सुगीच्या सणांचा उत्साह

देशाच्या विविध भागात आज सुगीच्या सणांचा उत्साह दिसत आहे. पंजाबमधे वैशाखी, केरळात विशु, पश्चिम बंगालमधे पोईला बोईशाख आसामात बोहाग बिहू तर तमिळनाडूत पुथंडूच्या रुपाने हे सण साजरे केले जातात. देशाच्या उत्तर भागात  वैशाखी उत्साहाने साजरी होत आहे. विशू आणि पुथंडू उद्या साजरे होणार आहेत.    राष्ट्रपत...

April 13, 2025 2:34 PM April 13, 2025 2:34 PM

views 8

CRPFच्या ५ कंपन्यांना पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये जाण्याचे आदेश

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्यांना पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रांची, जमशेदपूर आणि राजारहाट इथून या कंपन्या मुर्शिदाबादला जातील. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात इथं सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तातडी...

April 13, 2025 1:22 PM April 13, 2025 1:22 PM

views 17

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात विशेष पदयात्रांचं आयोजन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे.     विकसित भारताच्या उभारणीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय...

April 13, 2025 1:14 PM April 13, 2025 1:14 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाला भेट देणार आहेत. सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. हिसार इथं ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर, यमुनानगर इथं दीनबंधू छोटूरा...

April 13, 2025 1:48 PM April 13, 2025 1:48 PM

views 9

जालियनवाला बाग हत्याकांडाला १०६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आदरांजली

जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०६ वर्षं पूर्ण होत आहेत. या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. जालियानवाला बाग मैदानावर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण आदरांजली अर्पण करत असून भारताची जनता सदैव त्यांची ऋणी राह...

April 12, 2025 8:28 PM April 12, 2025 8:28 PM

views 6

हैदराबादमधे वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धकांचा सहभाग

हैदराबादमधे आज झालेल्या वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धक आणि संस्थांनी सहभाग नोंदवला.  ऍनिम, मांगा, वेबटून्स, कॉस्प्ले यासारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेचा हेतू आहे. ऍनिम आणि मांगा क्षेत्रात पुढच्या पिढीला ओळख मिळवून देण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे, असं मीडिया अ...

April 12, 2025 8:13 PM April 12, 2025 8:13 PM

views 11

उत्तराखंड ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू

उत्तराखंडतल्या टिहरी जिल्ह्यात ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर गाडी अलकनंदा नदीत पडून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यात अपघातात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतांमध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि दोघा पुरुषांचा समावेश आहे.

April 12, 2025 8:07 PM April 12, 2025 8:07 PM

views 8

West Bengal-WAQF 2025 : हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये मुर्शिबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायदा २०२५ विरोधात काल झालेल्या हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. तोडफोड करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल तसंच वक्फ सुधारणा कायदा २०२५ पश्चिम बंगालमध्ये लागू केला जाणा...

April 12, 2025 7:49 PM April 12, 2025 7:49 PM

views 11

५१५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट अर्थ राज्यमंत्र्यांकडून सुपूर्द

मालमत्ता विमोचन समितीचे अध्यक्ष डी के सेठ यांच्याकडे ५१५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज सुपूर्द केला. रोझ व्हॅली पॉन्झी घोटाळ्यातील मूळ गुंतवणूकदारांना मालमत्ता परत करण्यासाठी मालमत्ता विमोचन समिती स्थापन केली आहे. या रकमेतून समितीकडे दाखल झालेल्या ३१ ...