May 5, 2025 6:57 PM
18
भारत-जपानमध्ये द्विपक्षीय बैठक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यात नवी दिल्ली इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत जनरल नाकातानी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला, तसंच भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. भारत आणि जपानच्या संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणांचा आढावाही दोन्ही नेत्यांनी या बैठकीत ...