राष्ट्रीय

May 6, 2025 3:04 PM

views 21

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. सामाजिक समता प्रस्थापित करणारे, बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे सामाजिक परिवर्तनाल...

May 6, 2025 2:55 PM

views 13

आज, जागतिक दमा दिवस !

प्रदूषण, हवामान बदल आणि बदलती जीवनशैली यामुळे रुग्ण संख्या वाढत असलेल्या तसंच दीर्घ कालीन आजारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज सर्वत्र जागतिक दमा दिवस साजरा केला जात आहे.  दमा हा आजार कोणत्याही वयात होणारा असल्यामुळे या रुग्णांनी आरोग्य राखू...

May 6, 2025 2:37 PM

views 32

Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमध्ये २ संशयित ताब्यात

सुरक्षा यंत्रणांनी अतिरेक्यांची शोध मोहीम वेगाने हाती घेतली आहे. आज जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दोन संशयितांना ताब्यात घेतलं. या दोघांवर हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप आहे. त्या दोघांचीही कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पंजाबमध्ये सुरक्षा दलानं पंजाबच्या सीमावर्ती भागा...

May 6, 2025 1:34 PM

views 19

देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता

गुजरात, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सौराष्ट्र, कच्छ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   पुढील २ ते ३ दिवसांत दिल्ली, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, पुद्दुचेरी, तेलंगणा, विदर्भ, पश्चिम बंग...

May 6, 2025 1:19 PM

views 22

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते ‘गती’ कार्यक्रमाचं उद्घाटन

जागतिक पातळीवर प्रतिभावान व्यक्तींची मागणी मोठी असून ती पूर्ण करण्यासाठी भारत सिद्ध आहे, असा विश्वास परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीत गती या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन करताना बोलत होते. समकालीन युगात भारताचं मनुष्यबळ अधिक कार्यक्षम होण्यासाठी सरकारने कौशल्य प्रशिक्षण...

May 5, 2025 8:17 PM

views 12

हरियाणाला एक थेंबही जास्त पाणी नाही, पंजाब सरकारचा निर्णय

हरियाणाला त्यांच्या वाट्यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी देणार नाही असा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब विधानसभेच्या आजच्या विशेष अधिवेशनात हा निर्णय झाला. सध्या पंजाबने चार हजार क्युसेक्स पाणी हरियाणाला सो़डलं आहे, ते सुरू राहील असं पंजाब सरकारने सांगितलं आहे. भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाची पुन...

May 5, 2025 8:04 PM

views 10

अर्थमंत्री सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची घेतली भेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ५८व्या एडीबी वार्षिक बैठकीत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. इटलीत मिलान इथे झालेल्या या बैठकीत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, भारत खासगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करत असून व्यापाराच्या सुलभीकरणासाठी सातत्याने ...

May 5, 2025 7:58 PM

views 29

स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई

स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांची फसवणूक   केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज डब्लूटीसी फरिदाबाद इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह, सहयोगी  कंपन्यांच्या  २ हजार ३४८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तेत दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, आणि गो...

May 5, 2025 7:35 PM

views 12

‘पाक’ची डिजिटल घुसखोरी ! भारतीय लष्कराच्या वेबसाइटला केलं लक्ष्य

पाकिस्तानी सायबर गुन्हेगारांनी भारतीय लष्कराच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन  आणि विश्लेषण संस्थेमधली संवेदनशील माहिती कथितरित्या चोरली असं सूत्रांनी सांगितलं. या हल्लेखोरांनी संरक...

May 5, 2025 7:36 PM

views 33

दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या लढ्याला रशियाचा पाठिंबा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळ दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.