April 16, 2025 1:38 PM April 16, 2025 1:38 PM
3
छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत २ माओवादी अतिरेकी ठार
छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत दोन माओवादी अतिरेकी मारले गेले. त्यांच्यावर १३ लाख रुपयांचं बक्षीस लावलेलं होतं. नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या हद्दीवर जिल्हा राखीव सुरक्षा दलातर्फे नक्षलविरोधी मोहीम राबवण्यत येत होती. त्यादरम्यान काल रात्री ही चकमक झाल्याचं पोलीस महानि...