राष्ट्रीय

April 19, 2025 8:17 PM April 19, 2025 8:17 PM

views 23

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातल्या प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद साधला

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्हजच्या निमित्तानं देशभरातल्या प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद साधला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत. या नव्या गोष्टींसाठी तयार राहण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगल्या दर्जाच्या ...

April 18, 2025 8:16 PM April 18, 2025 8:16 PM

views 26

भारत आपल्या अंतराळ प्रवासात पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज

आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायूसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. अ‍ॅक्सिओम स्पेसच्या ए एक्स-४ या अंतराळ मोहिमेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली आहे. या मोहिमेद्वारे भारत आप...

April 18, 2025 8:20 PM April 18, 2025 8:20 PM

views 13

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज २२ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. यात नऊ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सुकमाच्या बडेसेट्टी पंचायतमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून पंचायत पूर्णपणे नक्षलमुक्त झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अम...

April 18, 2025 2:44 PM April 18, 2025 2:44 PM

views 7

जेईई मुख्य परिक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

जेईई मुख्य परिक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. जेईई मेन २०२५ सत्र २ च्या अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी २ वाजेपर्यंत जेईई मेन वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे.

April 18, 2025 10:00 AM April 18, 2025 10:00 AM

views 4

‘गुड फ्रायडे’ निमित्त आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानांचं स्मरण

'गुड फ्रायडे' निमित्ताने आज प्रभू येशूख्रिस्ताच्या बलिदानाचं जगभरात स्मरण केलं जात आहे. हा दिवस ख्रिश्चन धर्मीयांमध्ये शोक, चिंतन आणि आध्यात्मिक भक्तीचा मानला जातो. या दिवसानिमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आल्या आहेत.

April 18, 2025 9:48 AM April 18, 2025 9:48 AM

views 192

आज ‘जागतिक वारसा दिन’

आज जागतिक वारसा दिन आहे. 'आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा' ही या वर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो दरवर्षी 18 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत, जागतिक वारसास्थळांच्या यादीत भारतातील स...

April 18, 2025 10:28 AM April 18, 2025 10:28 AM

views 20

सर्वोत्तम रुग्णालयांच्या क्रमवारीत नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालय ९७ व्या स्थानी

जगातील सर्वोत्तम रुग्णालयांच्या 2024 वर्षाच्या क्रमवारीत नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स ने जागतिक क्रमवारीत, सर्वोत्तम रुग्णालय म्हणून 97वं स्थान पटकावलं आहे. न्यूजवीक आणि स्टेटिस्टा या संस्थांनी जगभरातील 2 हजार 400 रुग्णालयांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर ही क्रमवारी जाहीर ...

April 17, 2025 8:20 PM April 17, 2025 8:20 PM

views 51

Bihar : समन्वय समिती स्थापन करण्याचा RJD आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीचा निर्णय

बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा करुन ते मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीनं घेतला आहे. महाआघाडीतल्या सहा घटक पक्षांची बैठक आज पाटणा इथं झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्र...

April 17, 2025 8:12 PM April 17, 2025 8:12 PM

views 3

गोड पाण्यातल्या जैववैविध्यतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजीटल व्यासपीठाचा आरंभ

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज नवी दिल्लीत गोड पाण्यातल्या जैववैविध्यतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजीटल व्यासपीठाचा आरंभ केला. या माध्यमातून गंगा, कावेरी आणि गोदावरी सारख्या प्रमुख नद्यांच्या भौगोलिक संरचना, जैव विविधता आणि सार्वजनिक सहभागातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची ...

April 17, 2025 8:04 PM April 17, 2025 8:04 PM

views 7

मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकारची बेल्जियमसोबत चर्चा

बँक घोटाळ्यातला आरोपी, हिरेव्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रसरकार बेल्जियमबरोबर चर्चा करत असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी दिली. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. २६ - ११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हा पाकिस...