April 27, 2025 1:37 PM April 27, 2025 1:37 PM
1
पोप फ्रांसिस यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी परतल्या
पोप फ्रांसिस यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत परतल्या. रोम मध्ये व्हॅटिकन सिटी इथंल्या बेसिलिका ऑफ सँता मारीया मेगर इथं त्यांनी काल पोप फ्रांसिस यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या सोबत संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्...