राष्ट्रीय

May 16, 2025 8:34 PM

views 13

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करण्याचं संरक्षणमंत्र्यांचं आवाहन

तरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज गुजरातमधे भुज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते. नाणेनिधीनं दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन...

May 16, 2025 8:28 PM

views 77

सन २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना प्रदान

संस्कृत भाषापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलझार यांना २०२३ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज झालेल्या  ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या साहित्यविषयक पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी राष्ट्रपती द...

May 16, 2025 3:39 PM

views 26

जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत ६ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांत सुरक्षा दलांच्या दोन संयुक्त मोहिमांमधे सहा दहशतवादी ठार झाले.  भारतीय लष्कर , केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी श्रीनगर इथे घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. दोन्ही मोहिमा ४८ तासांत यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून त्यात आपल...

May 16, 2025 3:14 PM

views 11

जम्मूमधल्या सर्व शाळा १९ मे रोजी उघडणार

जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सध्या बंद असलेल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा येत्या १९ मे रोजी उघडणार असल्याचं जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. डोडा, किश्तवार, रियासी आणि रामबन मधल्या शाळा १३ मे पासून सुरु झाल्या होत्या, तर सीमावर्ती जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, पूंछ आणि उधमपू...

May 16, 2025 3:15 PM

views 7

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा – संरक्षण मंत्री

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज गुजरातमधल्या भुज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते. नाणेनिधीने दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑ...

May 16, 2025 12:56 PM

views 15

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुजरातमधल्या भुजला रवाना

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळी गुजरातमधल्या भुजला रवाना झाले. या भेटीत  ते भुज हवाई दल स्थानकावर हवाई दलाच्या जवानाशी संवाद साधतील. तसंच २००१ च्या भुज भूकंपात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मृतिवनालाही राजनाथ सिंह भेट देणार आहेत.    राजनाथ सिंह भारत-पाकिस्तान सी...

May 16, 2025 12:35 PM

views 8

माऊंट मकालू सर केल्याबद्दल इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून अभिनंदन

जगातलं पाचवं सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट मकालू सर केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं अभिनंदन केलं.  जवानांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकावला, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत शिखरावर स्वच्छता अभियान राबवलं, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यानी...

May 16, 2025 9:28 AM

views 14

अफगाणिस्तानकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल अफगाणिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र व्यवहारमंत्री मावलवी आमिर खान मुताकी यांच्याबरोबर चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांनी अफगाणिस्तानला धन्यवाद दिले. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खोटे आणि तथ्यहीन अहवाल प्रसिद्ध करत उभ...

May 16, 2025 9:22 AM

views 10

हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं फेटाळला

पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी यानं आपला मामा मेहुल चोक्सीसोबत केलेला जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं काल फेटाळला. प्रत्यर्पणाच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत जामिनावर सुटका व्हावी यासाठी नीरव मोदीनं लंडनमधील न्यायालयात धाव घेतली. त्यानं दाखल केल...

May 15, 2025 8:01 PM

views 10

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकटीसाठी अनेक उपाययोजना – प्रधानमंत्री

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक उपाय योजले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या प्रगतीचा आणि भविष्यातल्या उपायांचा आढावा घेणाऱ्या बैठकीत बोलत होते. अति खोल समुद्रातली  मासेमारी आणि सागरी खाद...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.