May 3, 2025 6:29 PM May 3, 2025 6:29 PM
11
वेव्हज् बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती- संजय जाजू
वेव्ह्ज बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी वेव्ह्ज बाजारनं महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्रातल...