राष्ट्रीय

May 11, 2025 8:11 PM May 11, 2025 8:11 PM

views 10

ऑपरेशन चक्र ५ अंतर्गत सीबीआयचे ४२ ठिकाणी छापे

डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन चक्र ५ अंतर्गत सीबीआयनं ८ राज्यांमधल्या ४२ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये ही छापेमारी झाली असून पाच जणांना अटक केली आहे. 

May 11, 2025 8:46 PM May 11, 2025 8:46 PM

views 15

विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.   काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन  खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे. या मुद्यांवर व्यापक चर्च...

May 11, 2025 7:02 PM May 11, 2025 7:02 PM

views 2

CA परिक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर

देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडिया या संस्थेनं आपल्या पुढं ढकललेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. सीए फायनल, इंटरमिडिएट, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मोड्युल या परीक्षा आता १६ मेपासून स...

May 11, 2025 6:39 PM May 11, 2025 6:39 PM

views 2

पुलवामा हल्ल्यात आमचा हात; पाकिस्तानची कबुली

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता अशी कबुली पाकिस्तानच्या हवाई दलातल्या अधिकाऱ्याने दिली आहे. लाहोर इथं पत्रकारपरिषदेत या वरिष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पुलवामामधे पाकिस्तानने आपली सामरिक क्षमता दाखवून दिली आहे, गरज पडल्यास पुन्हा ती दाखवू.

May 11, 2025 5:04 PM May 11, 2025 5:04 PM

views 18

ऑपरेशन सिंदूरला उद्योग क्षेत्राचा पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रसरकारनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला देशातल्या उद्योग क्षेत्रानं पाठिंबा दिला आहे. ही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आवश्यक कृती होती आणि देशातलं उद्योगक्षेत्र सरकारच्या पाठिशी आहे असं CII, अर्थात भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी सांगितलं. दहशतवादाविरुद्...

May 11, 2025 6:55 PM May 11, 2025 6:55 PM

views 11

ब्राम्होस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेली कारवाई म्हणजे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं तसंच आणि लष्करी सामर्थ्य आणि निर्धारचं प्रतिक आहे असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लखनऊ इथल्या ब्राम्होस एकात्मिकरण आणि...

May 11, 2025 3:24 PM May 11, 2025 3:24 PM

views 1

बनावट संदेशांपासून सावध राहण्याचं पत्र सूचना कार्यालयाचं आवाहन

भारत पाकिस्तान दरम्यान तणाव असताना युद्धाच्या व्हिडीओ गेमच्या चित्रफिती भारत-पाकिस्तान संघर्षाच्या खऱ्या चित्रफिती म्हणून प्रसारित केल्या जात आहेत. अशा बनावट संदेशांपासून सावध रहावं तसंच ते पुढे प्रसारित करु नये, असं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे. संरक्षण विभागाच्या कार्यालयाच्या नावानं समाज...

May 11, 2025 8:47 PM May 11, 2025 8:47 PM

views 28

ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई दलाची कामगिरी राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण

भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरमधे सोपवलेली कामगिरी सफाईनं आणि नेमकेपणाने राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण केली आहे. अद्याप ही कारवाई सुरु असल्यानं त्याबाबतची तपशीलवार माहिती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल असं भारतीय हवाईदलाच्या सूत्रांनी सांगितलं. यासंदर्भात अधिक तर्क लढवू नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू ...

May 11, 2025 3:44 PM May 11, 2025 3:44 PM

views 2

खोट्या पोस्टना बळी न पडण्याचं आवाहन

भारत-पाकिस्तान संघर्षाचं खरं फुटेज म्हणून अनेक लढाऊ गेमिंग व्हिडिओ हे चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असून नागरिकांनी अशा खोट्या पोस्टना बळी पडू नये, असं आवाहन ‘पीआयबी’ अर्थात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या सत्यता पडताळणी विभागानं केलं आहे. तसंच नागरिकांना अशा अपप्रचारापासून सावध ...

May 11, 2025 3:09 PM May 11, 2025 3:09 PM

views 11

पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी केल्यानंतर प्रधानमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेनादलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. युद्ध विरामाच्या घोषणेनंतर प्रधानमंत्र्यांनी काल घेतलेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री ...