May 13, 2025 7:37 PM May 13, 2025 7:37 PM
10
पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून टिपण्याचं सामर्थ्य भारताकडे असून पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील, अशी जागा आता उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंजाबमधे आदमपूर इथं हवाईदलाच्या तळावर ते आज सैनिकांशी संवाद साधत होते. ऑपरेशन सिंदूर मधे सेनादलांनी बजावलेल्या कामगिरीचा,...