May 14, 2025 12:20 PM May 14, 2025 12:20 PM
8
नैर्ऋत्य मोसमी पाऊस येत्या ३-४ दिवसात पुढे सरकेल
नैर्ऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या ३-४ दिवसात मान्सून आणखी पुढं सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी सोसाट्याचा वार...