राष्ट्रीय

May 14, 2025 7:44 PM May 14, 2025 7:44 PM

views 6

पाकिस्तान पुरस्कृत अपप्रचाराला हातभार लावणाऱ्या ३ खात्यांवर भारताची बंदी

एक्स समाजमाध्यमावर पाकिस्तान पुरस्कृत अपप्रचाराला हातभार लावणाऱ्या ३ खात्यांवर भारताने बंदी घातली आहे. त्यात चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या मालकीचं ग्लोबल टाईम्स हे दैनिक, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनातली झिन्हुआ वृत्त संस्था आणि टीआरटी वर्ल्ड या तुर्कियेच्या राष्ट्रीय प्रसारण संस्थेच्या खात्यांचा समावेश आहे...

May 14, 2025 3:56 PM May 14, 2025 3:56 PM

views 6

किरकोळ महागाई दरात एप्रिलमध्ये घसरण

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर यावर्षी एप्रिल महिन्यात कमी होऊन ८५ शतांश टक्क्यावर आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मार्च महिन्यात हा दर अडीच टक्के होता. खाद्यान्न, इंधन,  दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती घटल्याने महागाई दरात घट झाली आहे.    खाद्यान्न निर्द...

May 14, 2025 3:32 PM May 14, 2025 3:32 PM

views 18

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. संरक्षणदल  प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल ए.पी. सिंग, आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरबाबत माह...

May 14, 2025 3:28 PM May 14, 2025 3:28 PM

views 18

ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांकडून कौतुक

दहशतवादाविरोधात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांनी कौतुक केलं आहे. अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी डॉन स्पेन्सर आणि ऑस्ट्रियातले तज्ञ लेखक टॉम कूपर यांनी या नेमक्या हालचालींबद्दल तसंच हवाई दल आणि लष्कराच्या योग्य वापराबद्दल या कारवाईची प्रशंसा केली आहे. दहशतवादाविरो...

May 14, 2025 1:05 PM May 14, 2025 1:05 PM

views 18

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. यात दुर्घटनेतल्या १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक रुग्णालयाने दिली आहे. अमृतसरच्या मजिठा इथे काल ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्...

May 14, 2025 12:53 PM May 14, 2025 12:53 PM

views 4

आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या स्व-संरक्षण क्षमतेचा एक मजबूत आधारस्तंभ

आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या स्व-संरक्षण क्षमतेचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. या प्रणालीने पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्रं तसंच अन्य शस्त्रांस्त्रांना रोखण्यात आणि निष्क्रीय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ही एआय आधारित प्रणाली असून ही भारताच्या वाढत्या तांत्रिक...

May 14, 2025 12:58 PM May 14, 2025 12:58 PM

views 26

न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी शपथ दिली. या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीश धनखर, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी राष...

May 14, 2025 12:45 PM May 14, 2025 12:45 PM

views 13

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची घरवापसी

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला आज पाकिस्ताननं भारताकडे सुपूर्द केलं. अमृतसरजवळच्या अटारी  संयुक्त चौकीजवळ हस्तांतरणाचा कार्यक्रम शांततेत झाला, असं जालंधर इथल्या आकाशवाणी प्रतिनिधीनं कळवलं आहे. सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेस...

May 14, 2025 12:39 PM May 14, 2025 12:39 PM

views 3

आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अति  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. मात्र उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडचा भाग, गंगेजवळचा पश्चिम बंगाल आणि झारखंड इथे आज उष्णतेची लाट अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.    येत्या तीन दिवसांत आसाम , मेघालय , अरुणाचल प्रदेश...

May 14, 2025 12:24 PM May 14, 2025 12:24 PM

views 7

भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश

भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. नवी दिल्ली इथे पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याने आपल्या पदाला साजेसं वर्तन न केल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं आहे. यासंदर्भात पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारींना य...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.