May 16, 2025 12:56 PM May 16, 2025 12:56 PM
7
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुजरातमधल्या भुजला रवाना
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळी गुजरातमधल्या भुजला रवाना झाले. या भेटीत ते भुज हवाई दल स्थानकावर हवाई दलाच्या जवानाशी संवाद साधतील. तसंच २००१ च्या भुज भूकंपात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मृतिवनालाही राजनाथ सिंह भेट देणार आहेत. राजनाथ सिंह भारत-पाकिस्तान सी...