राष्ट्रीय

May 17, 2025 9:12 PM May 17, 2025 9:12 PM

views 5

अमेरिकेसोबत व्यापाराला अंतिम स्वरूप मिळायला वेळ लागेल – परराष्ट्रव्यवहार मंत्री

अमेरिकेबरोबर सध्या सुरु असलेल्या व्यापार विषयक वाटाघाटी गुंतागुंतीच्या असून, त्याला अंतिम स्वरूप मिळायला वेळ लागेल, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारतानं अमेरिकन वस्तूंवरचे सर्व कर रद्द करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केल...

May 17, 2025 1:21 PM May 17, 2025 1:21 PM

views 25

आयएसआय दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉड्यूल च्या 2 सदस्यांना अटक

एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आयएसआय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूल च्या दोन सदस्यांना अटक केली आहे. २०२३ साली  महाराष्ट्रात पुणे इथं  आयईडी ही स्फोटकं बनवणं आणि त्याची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  एनआयए नं त्यांना  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केल...

May 17, 2025 9:32 AM May 17, 2025 9:32 AM

views 2

साखर उत्पादनात घट

देशातील साखर हंगाम संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 18 टक्क्यांनी अर्थात 58 लाख टनांनी घट झाली आहे. यंदा 257 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्यावर्षी हेच उत्पादन 315 लाख टन इतके झाले होते. सरासरी साखर उताऱ्यातही शून्य पूर्णांक 80 टक्क्यांनी घट होऊन यंदा केवळ 9 पूर्णांक 30 टक्के साख...

May 17, 2025 9:07 AM May 17, 2025 9:07 AM

views 3

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात भारताला मानाच स्थान

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालामध्ये, भारताला जगातली सर्वात वेगाने वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान देण्यात आलं आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर जीडीपी हा 6.3 टक्के वाढीचा राहील असा अंदाज आहे.   जागतिक आर्थिक परिस्थिती आणि सहामाही आढाव्यानुसार भारताच...

May 17, 2025 9:25 AM May 17, 2025 9:25 AM

views 5

देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येने ओलांडला दीडशे अब्जांचा टप्पा

देशातल्या आधार प्रमाणित व्यवहारांच्या एकूण संख्येने दीडशे अब्जांचा टप्पा ओलांडला आहे. आधारचा व्यापक प्रमाणातला वापर आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचं हे प्रतिबिंब आहे.   इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या एप्रिल महिन्यामध्ये दोनशे दहा कोटी आधार...

May 16, 2025 8:34 PM May 16, 2025 8:34 PM

views 11

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करण्याचं संरक्षणमंत्र्यांचं आवाहन

तरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज गुजरातमधे भुज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते. नाणेनिधीनं दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन...

May 16, 2025 8:28 PM May 16, 2025 8:28 PM

views 56

सन २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना प्रदान

संस्कृत भाषापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलझार यांना २०२३ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज झालेल्या  ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या साहित्यविषयक पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी राष्ट्रपती द...

May 16, 2025 3:39 PM May 16, 2025 3:39 PM

views 16

जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत ६ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांत सुरक्षा दलांच्या दोन संयुक्त मोहिमांमधे सहा दहशतवादी ठार झाले.  भारतीय लष्कर , केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी श्रीनगर इथे घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. दोन्ही मोहिमा ४८ तासांत यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून त्यात आपल...

May 16, 2025 3:14 PM May 16, 2025 3:14 PM

views 1

जम्मूमधल्या सर्व शाळा १९ मे रोजी उघडणार

जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सध्या बंद असलेल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा येत्या १९ मे रोजी उघडणार असल्याचं जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. डोडा, किश्तवार, रियासी आणि रामबन मधल्या शाळा १३ मे पासून सुरु झाल्या होत्या, तर सीमावर्ती जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, पूंछ आणि उधमपू...

May 16, 2025 3:15 PM May 16, 2025 3:15 PM

views 4

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा – संरक्षण मंत्री

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज गुजरातमधल्या भुज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते. नाणेनिधीने दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.