राष्ट्रीय

May 23, 2025 2:36 PM May 23, 2025 2:36 PM

views 2

गुप्तचर संस्था शिन बितच्या प्रमुखपदी मेजर जनरल डेविड जिनी यांची नियुक्ती

इस्राईलच्या देशांतर्गत गुप्तचर संस्था शिन बितच्या प्रमुखपदी प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी मेजर जनरल डेविड जिनी यांची नियुक्ती केली. रॉनेन बार यांच्या जागी जिनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासनं केलेले हल्ले रोखण्यात गुप्तचर यंत्रणेला आलेल्या अपयशानंतर त्यांच्यावर क...

May 23, 2025 1:39 PM May 23, 2025 1:39 PM

views 6

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत,७ बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं  येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत.    भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असताना रशियाशी संपर्क राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रशिया आणि भारत हे परस्परांचे धोरणात्मक भागीदार द...

May 23, 2025 1:26 PM May 23, 2025 1:26 PM

views 2

जम्मू आणि काश्मिरचे माजी राज्यपाल मलिक यांच्यासह 5 जणांवर आरोपपत्र दाखल

जम्मू - काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर पाच जणांवर, किरू औष्णिक उर्जा प्रकल्पासंदर्भात केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. २०२२ मध्ये, किरू जलविद्युत प्रकल्पातल्या २२०० कोटी रुपयांच्या बांधकामाच्या कंत्राटात  भ्रष्टाचारा झाल्याच्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्य...

May 23, 2025 1:24 PM May 23, 2025 1:24 PM

views 5

मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेत टॅलेंट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी २४ प्रतिभावंत स्पर्धकांची निवड

मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेत टॅलेंट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी २४ प्रतिभावंत स्पर्धकांची निवड झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जगभरातल्या सुमारे १०० स्पर्धकांनी पारंपरिक कलाप्रकार सादर केले. यात शास्त्रीय संगीत, सुगम गीत गायन, नृत्याचा समावेश होता.     या फेरीत भारतासह अमेरिका, पोलंड, नायजेरिया, फ...

May 23, 2025 12:01 PM May 23, 2025 12:01 PM

views 5

इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम स्‍थानावर

दीवच्‍या घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेत 4 सुवर्ण, 4 रौप्‍य आणि 6 कास्य पदकांसह 14 पदकांची लयलूट करत महाराष्ट्राने प्रथम स्‍थानावर झेप घेतली आहे. कालच्या तिसऱ्या दिवशी 50 ते 55 किलो वजनी गटात जयश्री शेटे हिने सुवर्ण कामगिरी केली. रामचंद्र बदक आणि सचिन गर्जे, ओंकार अभं...

May 23, 2025 10:19 AM May 23, 2025 10:19 AM

views 179

मणिपूरमध्ये विशेष एनआयएची स्थापना

मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये विशेष एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था न्यायालयाची स्थापना केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून, चुराचंदपूर जिल्ह्यातील सत्र न्यायालयाला व...

May 23, 2025 10:17 AM May 23, 2025 10:17 AM

views 3

अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार फेसर मुहम्मद युनूस यांची राजीनामा देण्याची शक्यता

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस त्यांच्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशचं आघाडीचं वृत्तपत्र डेली स्टारने सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. काल संध्याकाळी सल्लागार परिषदेच्या बैठकीत अनधिकृत चर्चेदरम्यान युनूस यांनी राजीनामा देण्याची आणि दूरदर्शन...

May 22, 2025 8:55 PM May 22, 2025 8:55 PM

views 2

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शौर्यपुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शौर्यपुरस्कार सोहळा सुरु आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते राजपुत रेजिमेंटच्या मेजर विजय वर्मा यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं. या बरोबरच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप कमांडर, विक्रांत कुमार, इन्स्पेक्टर जेफ्री हिमंगुचलो, वायुदलाचे विंग कमांडर दास...

May 22, 2025 8:05 PM May 22, 2025 8:05 PM

views 25

महाराष्ट्रातल्या झुडुपी जमीनींचा समावेश वन संरक्षण कायद्यात करण्याचा निर्णय-SC

महाराष्ट्रातल्या झुडुपी जमीन या वनजमिनी आहेत असं गृहित धरून त्यांचा समावेश वन संरक्षण कायद्या अंतर्गत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या जमिनींचं रुपांतरण करण्यासाठी केंद्र सरकारची परवान...

May 22, 2025 8:56 PM May 22, 2025 8:56 PM

views 4

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशभरातल्या १०३ अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं  पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राजस्थानमध्ये बिकानेर इथं विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. पाकिस्तान भारताबरोबरचं  थेट युद्ध कधीच जिंकू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाल...