May 24, 2025 2:21 PM May 24, 2025 2:21 PM
20
झारखंडमध्ये कुख्यात नक्षलवादी पप्पू लोहारा याच्यासह ३ नक्षलवादी ठार
झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यात पोलिसांसोबत काल झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी पप्पु लाहोरा याच्यासह तीन नक्षलवादी मारले गेले. लोहारा हा झारखंड जनमुक्ती परिषद या नक्षलवादी संघटनेचा नेता होता. त्याच्यचावर १० लाख रुपयांचं इनाम होतं. झारखंडमधे आता मोजके नक्षलवादी उरले आहेत, असं बोकारो रेंजचे पोलीस म...