May 30, 2025 1:25 PM May 30, 2025 1:25 PM
8
भारत आणि मंगोलिया दरम्यान सैन्यदलांच्या सरावाचं उलानबटार इथं आयोजन
भारत आणि मंगोलियादरम्यान सैन्यदलांच्या सरावाचं मंगोलियाची राजधानी उलानबटार इथं आयोजन करण्यात आलं आहे. उद्यापासून १३ जूनपर्यंत चालणाऱ्या या सरावात दोन्ही दलांदरम्यान परस्पर कार्यपध्दतीचा अभ्यास केला जाणार आहे. नोमॅडिक एलिफंट नावाच्या सरावाचा हा १७ वा भाग असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. भारत-मं...