June 24, 2025 6:53 PM
7
विरोधी पक्षनेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा केलेला आरोप ECIनं फेटाळला
काँग्रेसचे नेते आणि केंद्रातले विरोधी पक्षनेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा केलेला आरोप, भारत निवडणूक आयोगानं फेटाळला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विकेंद्रित पद्धतीनं आणि आणि संसदेनं मंजूर केलेल्या निवडणूक कायद्यांनुसार पार पडल्याचं आयोगानं म्हटलं आहे....