June 13, 2025 8:25 PM June 13, 2025 8:25 PM
19
अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
अहमदाबादमध्ये काल कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स आज सापडला आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर Genx इंजिन असलेल्या बोइंग 787 विमानांची अतिरीक्त सुरक्षा चाचणी करण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालकांनी एअर इंडियाला दिले आहेत. अपघात स्थळावर आजही तपास आणि मदतकार्य सुरू आहे. न्यायवैद्यक तज्ञांनी आज अपघातस्थळ...