June 14, 2025 8:39 PM June 14, 2025 8:39 PM
1
देशातल्या सर्व बोईंग ७८७ विमानांची तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर देशात कार्यरत असलेल्या ३४ बोईंग 787 विमानांचं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सखोल परिक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत आठ विमानांची तपासणी झाल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ता...