राष्ट्रीय

July 14, 2025 8:14 PM

views 12

ऑक्सिओम-4 मोहिमेतील अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुरू

भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ऑक्सिओम-4 मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी आज अतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबानं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकापासून विलग झालं. उद्या  दुपारी तीन वाजता हे अंतराळ यान कॅलिफोर्नियाच्या क...

July 14, 2025 1:18 PM

views 14

चांद्रयान ३ मोहिमेला आज दोन वर्षे पूर्ण

भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान ३ मोहिमेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडर आणि रोव्हर उतरवणं तसंच संपूर्ण लँडिंग आणि रोव्हर प्रकियेचं प्रात्यक्षिक दाखवणं हा होता. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं विकसित केलेल्या LVM3 M4 रॉकेटद्वारे चांद्रयान-३ चं य...

July 14, 2025 1:14 PM

views 24

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरुमध्ये निधन

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरुमध्ये निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. अभिनय सरस्वती म्हणून प्रसिद्ध असलेल्या  सरोजा यांनी १९५५ मध्ये महाकवी कालिदास चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी कन्नड, तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतल्या २०० हून अ...

July 14, 2025 12:29 PM

views 15

कैलास मानसरोवर यात्रेकरुंची सहावी तुकडी संध्याकाळी सिक्कीमला पोहोचणार

कैलास मानसरोवर यात्रेकरुंची सहावी तुकडी आज संध्याकाळी नाथुला मार्गे सिक्कीमला पोहोचेल. यामध्ये ४५ यात्रेकरू, आणि संपर्क अधिकाऱ्यांसह एकूण ५२ जण आहेत. याशिवाय, गंगटोकमध्ये चार सहाय्यक कर्मचारी आधीच तैनात आहेत. हा जथ्था आज दुपारी साडेबाराच्या सुमाराला बागडोगराला पोहोचेल.

July 14, 2025 12:25 PM

views 20

जम्मू काश्मिरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा आणखी एक जथा जम्मूहून रवाना

जम्मू काश्मिरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा आणखी एक जथा आज सकाळी जम्मूहून रवाना झाला. भगवती नगर यात्री निवासातून काश्मिरसाठी निघालेल्या या जथ्थ्यात ६ हजार १४३ यात्रेकरू आहेत.   १०० वाहनांचा पहिला ताफा २ हजार २१५ यात्रेकरूंना घेऊन बालतालकडे जाण्यासाठी तर १३५ वाहनांचा दुसरा ताफा ३ हजार ९२८ यात्रेकरूंन...

July 14, 2025 10:50 AM

views 31

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात त्या भुवनेश्वर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.   तसंच उद्या (मंगळवारी) रेवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती ...

July 14, 2025 10:47 AM

views 16

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होत आहेत. शांघाय सहकार्य संघटनेतील 10 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहातील.   या बैठकीत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होणार आह...

July 14, 2025 10:38 AM

views 10

बनावट खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश

बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रानं दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.   बनावट खतांची विक्री, खतांचा काळाबाजार यासारख्या बेकायदेशी...

July 14, 2025 10:26 AM

views 10

रेल्वेनं सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय

प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वेनं सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व 74 हजार कोच आणि 15 हजार लोकोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मान्यता दिली आहे.   प्रत्येक रेल्वे कोचमध्ये चार डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेर...

July 14, 2025 10:07 AM

views 17

प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या 10 वर्षांत 274 टक्के वृद्धी

देशातील एकूण प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या दहा वर्षांत 274 टक्के वृद्धी नोंदवली गेली आहे. अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013-14 आणि 2024-25 या दहा वर्षांच्या काळात, कर विभागाने जारी केलेल्या परताव्यात 474 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर करपरतावा दाखल करणाऱ्या करदात्यांमध्येही 133 टक्क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.