June 18, 2025 8:29 PM June 18, 2025 8:29 PM
11
केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार
एकीकृत निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार आहेत. केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्तीवेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ...