July 17, 2025 1:48 PM
28
देशातल्या दहा लाख नागरिकांना कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची अश्विनी वैष्णव यांची घोषणा
देशातील दहा लाख नागरिकांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते नवी दिल्ली इथं ‘सामान्य सेवा दिवस - डिजिटल भारताची दहा वर्षे’ या कार्यक्रमात बोलत होते. या प्रशिक्षणासाठी ग्रामीण स्तरावर...