राष्ट्रीय

June 22, 2025 3:28 PM June 22, 2025 3:28 PM

views 16

भारतीय नौदल ‘तमाल’ या लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार

भारतीय नौदल येत्या १ जुलै रोजी रशियातल्या कॅलिनिनग्राड इथं ‘तमाल’ या आपल्या बहुपयोगी लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार आहे. भारत आणि रशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या दो...

June 22, 2025 3:18 PM June 22, 2025 3:18 PM

views 3

गेल्या ११ वर्षात भारतात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांवर आधारित उपक्रमांमधून लक्षणीय बदल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षात भारतानं सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांवर आधारित उपक्रमांमधून लक्षणीय बदल घडवला आहे. आज आपण पाहणार आहोत ऊर्जा क्षेत्रात गेल्या दशकभरात झालेली क्रांती.    गेल्या दशकभरात भारतातल्या उर्जाक्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यात लक्षणीय वाढ ...

June 22, 2025 2:43 PM June 22, 2025 2:43 PM

views 4

लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनचं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये देशभरातून अडीच हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले असून यातून देशाचा आपल्या लष्करावरचा दृढ विश्वास दिसून येत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. कारगील विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर भ...

June 22, 2025 2:35 PM June 22, 2025 2:35 PM

views 10

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA कडून दोघांना अटक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोन जणांना अटक केली आहे. परवैझ अहमद जोथार आणि बशीर अहमद जोथार अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून आणखी तीन दहशतवाद्यांची महिती मिळाली असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं. ते तिघे पाकिस्तानी नागरिक असून लष्कर ए तैयबाशी संबंधित आहेत. प...

June 22, 2025 2:33 PM June 22, 2025 2:33 PM

views 14

ऑपरेशन सिंधु अंतर्गत १,११७ भारतीय मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधे अडकेल्या अकराशे सतरा भारतीय नागरिकांना आतापर्यंत मायदेशी परत आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून पहिल्या टप्प्यात ११० नागरिकांना मायदेशी आणलं होतं. दुसऱ्या टप्प्यात २९०, तिसऱ्या टप्प्यात ११७, चौथ्या टप्प्...

June 21, 2025 8:05 PM June 21, 2025 8:05 PM

views 7

जगातला तणाव आणि अस्थिरतेच्या काळात योग साधना शांततेचा मार्ग दाखवतो-प्रधानमंत्री

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र  मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उत्तराखंडमध्ये डेहराडूनमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. योग ही निरोगी जीवन जगण्याची कला आहे, हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर संतुलित जीवनशैलीचा...

June 21, 2025 8:03 PM June 21, 2025 8:03 PM

views 24

देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंडकडून जाहीर

देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंड सरकारनं आज जाहीर केलं. २०३० पर्यंत राज्यात ५ नवीन मोठी योग केंद्र स्थापन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तसंच पुढच्यावर्षीच्या मार्चपर्यंत सर्व आयुष आरोग्य केंद्रात योग सुविधा उपलब्ध केल्या जातील. याशिवाय योग आणि ध्यान केंद्र विकसित करण्यासाठी राज्य सरकार २० लाख रुपया...

June 21, 2025 7:10 PM June 21, 2025 7:10 PM

views 6

सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन

सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं. मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं आयोजित योग कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले.   मुंबईतल्या घारापुरी लेणी, बुलडाण्यातलं गायमुख मंदिर, पु...

June 21, 2025 3:06 PM June 21, 2025 3:06 PM

views 209

प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४. ८६ शतांश टक्क्याने वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १९ जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४ पूर्णांक ८६ शतांश टक्के वाढून सुमारे ५ लाख ४५ हजार  कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.   मात्र एकूण प्रत्यक्ष  कर संकलनात १ पूर्णांक ३९ शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली. ही घसरण प्रामुख्या...

June 21, 2025 2:46 PM June 21, 2025 2:46 PM

views 11

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि ईशान्य भारतात आज अती जोरदार पावसाचा इशारा

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचा पूर्वेकडचा प्रदेश, आणि ईशान्य भारतात आज अती जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.    कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.   पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, छत्तीसगड, झारखंड, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, हिम...