राष्ट्रीय

June 24, 2025 9:49 AM June 24, 2025 9:49 AM

views 4

तेलाच्या किमतींमध्ये ५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण

कतारमधील अल उदेद अमेरिकन हवाई तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये पाच वर्षांतील सर्वांत मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली गेली. तेलाच्या किमती प्रति बॅरल पाच डॉलर्सने घसरल्या. ऊर्जा पायाभूत सुविधांना थेट धोका नसल्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी असल्याची खात...

June 23, 2025 1:39 PM June 23, 2025 1:39 PM

views 1

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या शहीद दिनी आज देश त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की, डॉक्टर मुखर्जी यांनी देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. र...

June 23, 2025 3:08 PM June 23, 2025 3:08 PM

views 66

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात आज वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत दोन टक्क्यानी वाढून ७९ डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलची किंमत ७५ डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. गेल्या पाच महिन्यातली ही सर्वोच्च वाढ आहे. मध्य आशियामधे सुरू असलेल्...

June 23, 2025 10:27 AM June 23, 2025 10:27 AM

views 16

देशातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्रातही येत्या 24 तासात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल. तर कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

June 23, 2025 1:11 PM June 23, 2025 1:11 PM

views 13

ऑपरेशन सिंधू अंतर्गत १,७१३ भारतीय मायदेशी परतले

इराणहून मायदेशी परतलेल्या २८५ प्रवाशांचं परराष्ट्र व्यवहारमंत्री पबित्र मार्गारेटा यांनी रात्री दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. ऑपरेशन सिंधु अंतर्गत आतापर्यंत १,७१३ भारतीयांना मायदेशी आणल्याची माहिती त्यांनी दिली.   इस्रायलमधून घरी परतणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांसाठी भारतानं अम्मान ते नवी दिल्ली...

June 22, 2025 7:56 PM June 22, 2025 7:56 PM

views 8

EPFOच्या सदस्यांमध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या सदस्यांमध्ये  एप्रिल २०२५ मध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ झाली आहे.  गेल्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या नवीन सदस्यांमध्ये 2 लाखांहून अधिक महिला सदस्यांचा समावेश आहे.

June 22, 2025 7:53 PM June 22, 2025 7:53 PM

views 11

नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा सरकारचा संकल्प – गृहमंत्री अमित शाह

सुसंस्कृत समाजात हिंसा आणि दहशतवादाला स्थान नाही, सरकारने नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा संकल्प  केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. अमित शहा दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. नवा रायपूर मधे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिवर्सिटी आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीच्या इमार...

June 22, 2025 8:05 PM June 22, 2025 8:05 PM

views 7

KumbhMela 2027 : नाशिकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचं विस्तारीकरण होणार

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचं विस्तारीकरण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. नाशिक मधे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधल्या हैदराबाद हाऊस इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र...

June 22, 2025 6:39 PM June 22, 2025 6:39 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इराणच्या अध्यक्षांसोबत चर्चा

पश्चिम आशियात सुरु झालेल्या संघर्षाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष मसऊद पेझेश्कियान यांच्याकडे तीव्र चिंता व्यक्त केली. दोघांमधे यासंदर्भात तपशीलवार चर्चा झाली आणि पेझेश्कियान यांनी आपली भूमिका मांडली असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे.   या क्षेत्रातला...

June 22, 2025 6:19 PM June 22, 2025 6:19 PM

views 12

नक्षलवादी चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा कट आखल्याच्या आरोपाखाली एकाला अटक

उत्तर भारतात नक्षलवादी चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा कट  आखल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने आज नवी दिल्लीतून एकाला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह यासह इतर डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. आरोपी उत्तरप्रदेशातल्या मथुरा इथला रहिवासी आहे. आरोपीने बिहारमधल्या छक...