राष्ट्रीय

June 27, 2025 11:16 AM June 27, 2025 11:16 AM

views 9

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील-मंत्री नितीन गडकरी

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. दुचाकींवर पथकर लादण्यात येणार असल्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून काही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रसारित केलेलं वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं.  

June 27, 2025 11:15 AM June 27, 2025 11:15 AM

views 23

प्रधानमंत्र्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे देशातलं उत्पादन वाढलं आहे-राज्यमंत्री व्ही.सोमन्ना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे, देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून, मेक इन इंडिया उपक्रमामुळं देशात उत्पादन वाढलं आहे, असं प्रतिपादन रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही.सोमन्ना यांनी काल चेन्नईतील पेरांबूर इथं इंटिग्रल कोच फॅक्टरीम...

June 27, 2025 11:12 AM June 27, 2025 11:12 AM

views 15

भारतासोबत लवकरच एक खूप मोठा करार करण्यात येणार – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

भारतासोबत लवकरच एक खूप मोठा करार करण्यात येणार असल्याचं काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. अमेरिकेनं चीनसोबत एक करार केला असून लवकरच भारतासोबत एक मोठा करार होईल. इतर कोणत्याही देशासोबत करार केले जाणार नाहीत, असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं. मात्र, त्यांनी चीनशी झालेल्या कराराबाब...

June 27, 2025 11:10 AM June 27, 2025 11:10 AM

views 11

श्रीनगरमधील राजभवनात येत्या तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठीच्या तयारीबद्दल चर्चा

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील राजभवनात राजकीय नेत्यांबरोबर काल बैठक घेऊन येत्या तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठीच्या तयारीबद्दल चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि भाजप, काँग्रेस आणि पीडीपीचे पक्षनेते उपस्थित होते.

June 27, 2025 11:03 AM June 27, 2025 11:03 AM

views 7

‘हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

'हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे', असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं राजभाषा विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. प्रशासनानं लोकांच्या भाषेतच कामकाज करायला हवं, जोपर्यंत व्यक्ती तिच्या स्वतःच्या भाषे...

June 27, 2025 11:00 AM June 27, 2025 11:00 AM

views 16

ॲक्सिओम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

ॲक्सिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ...

June 27, 2025 10:59 AM June 27, 2025 10:59 AM

views 7

शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार

चीनच्या किंगदाओ इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे. घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद, कट्टरतावाद आणि अतिरेकी कारवाया हे प...

June 27, 2025 10:54 AM June 27, 2025 10:54 AM

views 16

मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू

आवश्यक अटी पूर्ण न केल्याबद्दल देशातील 345 नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं सुरू केली आहे. 2019 पासून आतापर्यंत एकही लोकसभा, विधानसभा निवडणूक किंवा पोटनिवडणूक न लढलेल्या पक्षांची नोंदणी या प्रक्रियेत रद्द करण्यात येणार असून त्यापूर्वी त्यां...

June 27, 2025 9:50 AM June 27, 2025 9:50 AM

views 23

आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील एक काळा काळ होता – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द आणीबाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आले होते; ते कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा भाग नव्हते, असं सांगत, याबाबत फेरविचार करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी केलं आह...

June 24, 2025 7:46 PM June 24, 2025 7:46 PM

views 5

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताने स्वागत केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला चर्चेशिवाय पर्याय नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या  देशांनी शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्न करावेत, यात भारत आपली भूमिका निभावण्यासाठी तयार आहे, असं ...