June 29, 2025 3:14 PM June 29, 2025 3:14 PM
19
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी घातपाताची शक्यता आढळली नसून सर्वंकष चौकशी होईल, असं हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांचं आश्वासन
अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल, असं माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की सध्यातरी या...