राष्ट्रीय

June 30, 2025 1:08 PM June 30, 2025 1:08 PM

views 2

देशभरातील 89 शैक्षणिक संस्थांना रॅगिंगविरोधी नोटीस जारी

विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या ८९ शैक्षणिक संस्थांना नोटीस जारी केली आहे. रॅगिंगला आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल ही नोटीस जारी केली असून या संस्थांमधे देशातल्या ४ आयआयटी,  ३ आयआयएम आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचाही समावेश आहे.   २००९च्या रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी नियमां...

June 30, 2025 10:48 AM June 30, 2025 10:48 AM

views 8

शस्त्रधारी माओवाद्यांशी चर्चा करण्याची शक्यता गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळली

शस्त्रास्त्रांचा वापर करणाऱ्या माओवाद्यांशी चर्चेची शक्यता केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावली आहे. तेलंगण राज्यातल्या निझामाबाद इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. आदिवासी, पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या करणाऱ्यांसोबत कुठलीही चर्चा होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी माओव...

June 30, 2025 10:15 AM June 30, 2025 10:15 AM

views 59

पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत

पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल जोगिंदरनगर, कसौली आणि पांवटा साहिब गावात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातल्या सर्व मोठ्या नद्यांना पूर आला आहे तसंच धरणांतूनही नियमितपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे 129 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्...

June 30, 2025 10:38 AM June 30, 2025 10:38 AM

views 4

देशभरातील 64 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक सामाजिक योजनांचे लाभार्थी- प्रधानमंत्री

आरोग्य ते सामाजिक सुरक्षा अशा क्षेत्रात देशभरातील नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अर्थात आयएलओने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारतातील 64 टक्क्यांहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या सामाजिक संरक्षण योजनांचा लाभ घेत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

June 30, 2025 9:49 AM June 30, 2025 9:49 AM

views 11

पुरी इथं झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

ओडिशातील जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरी इथं श्री गुंडीचा मंदिराजवळ काल सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय चौकशीचे आदेश ओडिशा सरकारने दिले आहेत. यामध्ये दोन महिलांसह तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या विकास विभागाच्या आयुक्त अनु गर्ग या घटनेची च...

June 29, 2025 8:50 PM June 29, 2025 8:50 PM

views 18

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणात निजामाबाद इथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणात निजामाबाद इथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचं उद्घाटन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निजामाबादला राष्ट्रीय हळद मंडळ मंजूर करून हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आणि जनतेचे ४० वर्षांचे स्वप्न पूर्ण केल्याचं शहा यावेळी म्हणाले. २०३०पर्यंत हळदीची एक अब्ज डॉलर...

June 29, 2025 8:46 PM June 29, 2025 8:46 PM

views 5

लोक-सहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन

लोक-सहभागाच्या ताकदीच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात आज ते बोलत होते. आणीबाणी लादण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, देशात संवि...

June 29, 2025 7:18 PM June 29, 2025 7:18 PM

views 46

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांच्या विजेतेपदांसाठी लढती

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरचा चोऊ तिएनचेन याला २१-२३, २१-१५, २१-१४ असं हरवून अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदासाठी आज रात्री त्याची लढत तृतीय मानांकित कॅनेडियन खेळाडू ब्रायन यांगशी होणार आहे.. महिला एकेरीत तन्वी शर्माने उपान्त्य फेरीत क...

June 29, 2025 7:17 PM June 29, 2025 7:17 PM

views 17

ओदिशा सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा

ओदिशामध्ये पुरी इथे आज सकाळी भगवान जगन्नाथाच्या यात्रेवेळी चेंगराचेंगरी होऊन तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि १२हून अधिक जण जखमी झाले. जगन्नाथ मंदिर परिसरातल्या गुंडिचा मंदिर इथे आज पहाटे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमलेली असताना ही दुर्घटना घडली. जखमींना रुग्णालयात ...

June 29, 2025 3:21 PM June 29, 2025 3:21 PM

views 6

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, पुढच्या २४ तासांसाठी चार धाम यात्रा स्थगित

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून त्यामुळे पुढच्या २४ तासांसाठी चार धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर इथं यात्रेकरूंना थांबवण्याच्या सूचना पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.