July 1, 2025 9:21 AM July 1, 2025 9:21 AM
2
परराष्ट्र व्यवहार मंत्री आज अमेरिकेत क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर आज अमेरिकेत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्राशी संबंधित बाबींवर ते चर्चा करतील. या बैठकीचं यजमानपद अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे भूषवणा...