July 14, 2025 3:08 PM July 14, 2025 3:08 PM
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल विधानसभेत आनंदोत्सव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान मिळाल्याबद्दल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. ही दुर्गसंपदा राज्याचा वारसा असून, जागतिक पातळीवर हा मान मिळणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. लोककल्याणसाठी तसंच...