राष्ट्रीय

July 15, 2025 1:18 PM July 15, 2025 1:18 PM

views 5

केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार

प्रधानमंत्री कुसुम योजनेला राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात मिळालेल्या यशानंतर आता केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची घोषणा नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. ते आज आयआयटी मुंबई इथे आयव्हीसीए नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते...

July 15, 2025 1:10 PM July 15, 2025 1:10 PM

views 4

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष  शी जिनपिंग आणि एससीओ, अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्यांची  भेट घेतली. डॉ. जयशंकर आपल्या  दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी काल बीजिंग मध्ये  पोहोचले.   ते आज तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्...

July 15, 2025 12:49 PM July 15, 2025 12:49 PM

views 7

पंजाबचे ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं अपघातात निधन

पंजाबचे ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं जालंधर जिल्ह्यातल्या बियास गावी एका रस्ता दुर्घटनेत निधन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवरून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.   ते त्यांच्या फिटनेसमुळे तरूणांसाठी नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व राहिले आहेत. ते खिलाडू ...

July 15, 2025 12:44 PM July 15, 2025 12:44 PM

views 12

अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा काश्मीर खोऱ्याकडे रवाना

जम्मू मध्ये भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प वरून आज सकाळी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला.   यापैकी २ हजार ५०१ यात्रेकरू बालताल  मार्गे, तर ३ हजार ८८७ यात्रेकरू पहलगाम मार्गे अमरनाथ गुंफांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतील.

July 15, 2025 12:41 PM July 15, 2025 12:41 PM

views 19

प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

ओडिशातल्या बालासोर मध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींनं प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला. 95 टक्के जळलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेऊन या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. पोलिसां...

July 15, 2025 12:37 PM July 15, 2025 12:37 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर असून आज त्या कटक इथं रवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत तसंच रवेनशॉ कन्याशाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करणार आहेत.   15 व्या शतकातले महान ओडिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंती निमित्त आय...

July 14, 2025 8:18 PM July 14, 2025 8:18 PM

views 4

भारतातल्या केबल आधारित दुसऱ्या सर्वाधिक लांबीच्या सिगंदूर पुलाचं उदघाटन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज कर्नाटकातल्या शिवमोग्गा जिल्ह्याच्या सागर तालुक्यातल्या  शरावती खाडीवर उभारलेल्या भारतातल्या केबल आधारित दुसऱ्या सर्वाधिक लांबीच्या सिगंदूर पुलाचं उदघाटन केलं.  कर्नाटकातल्या सागरा आणि मारकुटीका यांना जोडणारा हा सुमारे अडीच किलोमीटर लांब...

July 14, 2025 8:16 PM July 14, 2025 8:16 PM

views 13

आयुर्वेदाचं महत्व आता संपूर्ण जगाला पटू लागलं आहे – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

आयुर्वेदाचा शास्त्रोक्त पाया, उपयोगिता तसंच संभाव्य क्षमतेचं महत्व आता संपूर्ण जगाला पटू लागलं असल्याचं प्रतिपादन आयुष विभागाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं आयोजित केलेल्या शल्यकॉन संमेलनात बोलत होते. आयुष मंत्रालय आयुर्वेदाला तसंच आयु...

July 14, 2025 8:12 PM July 14, 2025 8:12 PM

views 3

२०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी सरकारचा दृष्टीकोन निश्चित – गृहमंत्री अमित शहा

वर्ष २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी सरकारनं एक दृष्टीकोन निश्चित केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत विकास परिषदेच्या ६३ व्या स्थापना दिन समारंभात बोलत होते. आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगताना कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याचं आवाहन प...

July 14, 2025 7:16 PM July 14, 2025 7:16 PM

views 14

दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या. यात हरियाणाच्या राज्यपालपदी प्रोफेसर अशीम कुमार घोष, गोव्याच्या राज्यपालपदी पशुपती अशोक गजपती राजू  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखचे नायबराज्यपाल निवृत्त ब्रिगे...