राष्ट्रीय

July 23, 2025 2:30 PM July 23, 2025 2:30 PM

views 5

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत; तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यां...

July 23, 2025 2:29 PM July 23, 2025 2:29 PM

views 16

नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून प्रक्रीया सुरु

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी भारत निवडणूक आयोगानं निवडणुक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत घोषणेपूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या  मतदार संघांची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि स...

July 23, 2025 10:03 AM July 23, 2025 10:03 AM

views 7

Jammu Kashmir : दहशतवादामुळं उद्धस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ‘वेब पोर्टल’ सुरू

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळं उद्धस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल या पोर्टलचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे दहशतवादाने त्रस्त झालेल्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान होईल. या पोर्टलवर जिल्ह्यानुसार आकडेवार...

July 23, 2025 9:57 AM July 23, 2025 9:57 AM

views 3

राष्ट्रीय सिकलसेल मिशनअंतर्गत ६ कोटी व्यक्तींची सिकलसेल आजारासाठीची तपासणी

राष्ट्रीय सिकलसेल मिशन अंतर्गत एकूण ६ कोटी व्यक्तींची सिकलसेल आजारासाठीची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी दोन लाख १५ हजार व्यक्तींना या आजाराचे निदान झाले आहे आणि १६ लाखांहून अधिक वाहकांची ओळख पटवण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते,मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक...

July 23, 2025 9:33 AM July 23, 2025 9:33 AM

views 15

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत; तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री...

July 23, 2025 2:36 PM July 23, 2025 2:36 PM

views 34

आज ‘राष्ट्रीय प्रसारण दिन’

आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. आकाशवाणीचा वर्धापन दिन.   २३ जुलै १९२७ या दिवशी, देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत सुरू झालं. ८ जून १९३६ रोजी, भारतीय सार्वजनिक प्रसारण सेवा ऑल इंडिया रेडिओ  मध्ये रुपांतरित झाली. ऑगस्ट १९३७ मध्ये केंद्रीय वृत्तस...

July 22, 2025 8:09 PM July 22, 2025 8:09 PM

views 3

देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्क्यावर

देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्के झाल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मधे हा निर्देशांक ६४ पूर्णांक २ दशांश टक्के होता. शाश्वत आर्थिक साक्षरता उपक्रम, वित्तीय समावेशन आणि उत्तम गुणवत्ता यामुळे ही वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. वित्त...

July 22, 2025 8:07 PM July 22, 2025 8:07 PM

views 20

‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची मुदत येत्या ३० तारखेपर्यंत वाढवली आहे. या स्पर्धेसाठी स्टार्टअप्स कडून १२ भारतीय भाषांमधल्या भाषांतरासाठी तसेच आवाजाच्या स्थानिकीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेली  कार्यरत प्रारूपं अपेक्षित आहेत. सर्वसमावेशक स्वद...

July 22, 2025 7:47 PM July 22, 2025 7:47 PM

views 16

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार नामांकन पाठवण्यासाठी मुदतवाढ

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याची मुदत येत्या  १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर १ एप्रिलपासून  नामांकन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्री...

July 22, 2025 7:35 PM July 22, 2025 7:35 PM

views 44

भारतीय नौदलाचं उद्या एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन

भारतीय नौदलानं  उद्या नवी दिल्लीत एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन केलं आहे.  जहाजबांधणीद्वारे राष्ट्रबांधणी या विषयावर होणाऱ्या या चर्चासत्रात सरकारी विभाग , भारतीय नौदल, शिपयार्ड, उद्योग, वर्गीकरण संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख सहभागी होणार आहेत.  या चर्चासत्रात जहाजबांधणीशी संबंधित...