राष्ट्रीय

August 24, 2025 3:29 PM

views 4

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या ‘कार ऑन ट्रेन’ सुविधेला सुरुवात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने 'कार ऑन ट्रेन’ अर्थात आपल्या गाडीसह कोकणात येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याची सुरुवात कालपासून झाली.   काल दुपारी साडे तीन वाजता कोलाड स्थानकावरून निघालेली कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन रात्री अकरा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नांदगाव रे...

August 24, 2025 3:06 PM

views 7

बिहारमधल्या नद्यांच्या पाणीपातळीत अनपेक्षितरित्या वाढ

झारखंडमधल्या धरणांमधून काल रात्री उशिरा फाल्गु नदीत पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे बिहारमधल्या फाल्गु, लोकायिन, मूहाने आणि इतर पावसाळी नद्यांच्या पाणीपातळीत अनपेक्षितरित्या वाढ झाली आहे.   यामुळे नालंदा, जेहानाबाद आणि गया जिल्ह्यांमध्ये पूर आला असून नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे, तसंच पिकांचं ...

August 24, 2025 1:42 PM

views 23

गगनयान या तराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार- संरक्षणमंत्री

गगनयान या पहिल्यावहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार असून ही फक्त तंत्रज्ञानातली प्रगती नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय आहे, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला.   मोहिमेसाठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन्स शुभांशू शुक्ला, प्रशांत बालकृष्ण...

August 24, 2025 1:33 PM

views 6

सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल एका माध्यमसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. देशात महागाई नियंत्रणात आहे, व्याजदर कमी आहेत तसंच परकीय चलनसाठ्याची स्थिती मजबूत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.   ...

August 24, 2025 1:28 PM

views 3

एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

डीआरडीओ अर्थात  संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल  दुपारी साडेबारा वाजता ओदिशा किनाऱ्याजवळ आय ए डी डब्लू एस अर्थात   एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली.    या बहुस्तरीय  स्वदेशी शस्त्र  प्रणालीमध्ये जमिनीतून आकाशात मारा  करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, कमी पल्...

August 24, 2025 1:19 PM

views 8

पंजाबमधल्या १ कोटी ४१ लाख गरीब लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळत राहणार

पंजाबमधल्या १ कोटी ४१ लाख गरीब लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य मिळत राहणार असल्याचं केंद्रीय खाद्यान्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.    यांनी केंद्र सरकार पंजाबातल्या ५५ लाख गरीब नागरिकांना मोफत धान्य देणं बंद करणार असल्याच्या काल केलेल्या आरोपाला...

August 24, 2025 1:11 PM

views 4

येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटीची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार

येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकी दरम्यान जीएसटीशी संबंधित घेण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे.

August 24, 2025 10:08 AM

views 13

अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल  शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे.  काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मोदी म्हणाले की, भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला असल्याचं सांगताना मोदी यांनी भारत क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रो...

August 23, 2025 8:06 PM

views 5

अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आर्यभट्ट गॅलरीचं उद्घाटन

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज नवी दिल्ली इथल्या नेहरू तारांगणात आर्यभट्ट राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, आर्यभट्ट गॅलरीचं  उद्घाटन केलं. देशाच्या युवा पिढीला उत्सुकता जोपासण्यासाठी आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. देशाची स...

August 23, 2025 8:15 PM

views 72

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली. २९ महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.    बृहन्मुंबई महानगरपालिकेत यात निवडणुकीसाठी २२७ प्रभाग असतील. नवी मुंबई महानगरपालिकेत २८ प्रभाग असून यात २७ प्रभाग चार सदस्यीय अ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.