August 25, 2025 3:21 PM
15
राज्यातल्या ३ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
केंद्र सरकारनं राज्यातल्या ३ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दिन, लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे. डॉ. शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जगदाळे लातूरच्या ...