July 28, 2025 1:40 PM July 28, 2025 1:40 PM
15
Monsoon Session 2025 : दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळं लोकसभेचं कामकाज आधी बारा, नंतर एक आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेतही याच कारणामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. लोकसभेत दुसऱ्यांदा कामकाज सुरू झा...