August 28, 2025 3:24 PM
10
इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर हल्ले करणार
इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर लष्करी हल्ले करणार असून त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्षिणेकडे स्थलांतर करावं, असं इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटलं आहे. दक्षिणेकडच्या पट्ट्यात मोठी मोकळी जागा शिल्लक असून इथं मानवतावादी दृष्टिकोनातून मदतसाहित्यही पुरवलं जात असल्याचं इस्र...