राष्ट्रीय

August 29, 2025 1:34 PM

views 18

बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेत तीन लाख लोकांना नोटीसा

बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेत सुमारे तीन लाख लोकांना संशयास्पद नागरिकत्वावरून नोटीसा बजावल्या आहेत. या मतदार याद्या पुनरिक्षणात या लोकांनी त्यांची ग्राह्य कागदपत्रं जमा केलेली नाहीत.   या लोकांचा अधिक तपास केला असता त्यांचं नागरिकत्व संशयास्पद आढळून आलं असून त्याप...

August 29, 2025 1:26 PM

views 20

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे. क्रीडा दिनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून प्रधानमंत्र्यांनी ज्येष्ठ हॉकी खेळाडू मेज ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण केली.   आजही युवा पिढ्यांना मेजर ध्यानचं...

August 29, 2025 1:09 PM

views 21

स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठीचे स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम हे आर्थिक विकास आणि सामाजिक समावेशनाचं एक शक्तिशाली साधन ठरले आहेत, असं राष्ट्रपती या पुरस्कार सोहळ्याला संबो...

August 29, 2025 12:56 PM

views 91

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून उर्जित पटेल यांची नियुक्ती

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. यासंबंधी कार्मिक मंत्रालयानं आदेश जारी केला.   मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं जारी केलेल्या आदेशानुसार, पटेल यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ...

August 29, 2025 12:52 PM

views 6

न्यायमूर्ती आलोक आराधे आणि विपुल पांचोली यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून घेतली शपथ

न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली या दोघांनीही आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या दोन दिवसांपूर्वी सरकारने त्यांची नियुक्ती मंजूर केली होती.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २७ तारखेला या दोन्...

August 29, 2025 11:21 AM

views 32

प्रधानमंत्री टोकियोमध्ये 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोकियो इथं दाखल झाले असून अत्यंत  उत्साही वातावरणात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. टोकियोमध्ये होणाऱ्या 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.   जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून ही भेट...

August 29, 2025 11:22 AM

views 24

देशातल्या पहिल्या सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाचं गुजरातमध्ये उद्घाटन

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काल गुजरातमधल्या अहमदाबादजवळील साणंद इथं सीजी पॉवरच्या पहिल्या बाह्यकंत्राटी जुळवणी आणि चाचणी सुविधेच्या पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रसंगी बोलताना, भारतातील सेमीकंडक्टर उद्योगास...

August 28, 2025 7:02 PM

views 27

राज्यभरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जन

दीड दिवसांच्या मंगलमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यंदा २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. यंदा ५०० हून अधिक निर्माल्य कलश विसर्जन स्थळांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत ५७५ घरगुती तर ३ सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. नवी मुंबईत नैसर्गिक 2...

August 28, 2025 4:47 PM

views 2

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार आहे. १५ व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबतची ही त्यांची शिखर परिषद आहे. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, आणि नवोन्मेष यावर या बैठकीत चर्चा होईल, असं परराष्ट्र मंत्र...

August 28, 2025 4:45 PM

views 9

कच्च्या कापसावरच्या आयातशुल्कातल्या सवलतीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारनं कापसाच्या गाठीवरील आयातशुल्कातल्या सवलतीला   येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध व्हावा, यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.