July 31, 2025 2:54 PM July 31, 2025 2:54 PM
1
अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव आणी भारताचे राजदूत यांच्यात दूृरदृश्य पद्धतीनं चर्चा
अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव मनिष कुमार गुप्ता यांनी आज थायलंडमधले भारताचे राजदूत नागेश सिंग यांच्याशी दूृरदृश्य पद्धतीनं चर्चा केली. यावेळी राज्य सरकार च्या वतीनं ऑर्किड फुलांच्या लागवडीबाबत थायलंडकडून, गुंतवणूक, लागवडीचं साहित्य, त्याचप्रमाणे तांत्रिक आणि व्यावसायिक माहितीसाठी कशाप्रकारे सहकार्य घे...