राष्ट्रीय

September 9, 2025 3:12 PM

views 38

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नव्या संसद भवनात मतदान सुरू

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान  सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात आधी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, जितेंद्र सिंह, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, माजी प्रधानमंत्री एच डी ...

September 9, 2025 3:07 PM

views 13

प्रधानमंत्री आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातल्या पूर स्थितीचा तसंच मदत कार्यांचा सविस्तर आढावा घेण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर आहेत.   हिमाचल प्रदेशातल्या आपद्ग्रस्त भागाची त्यांनी हवाई पाहणी केली. धर्मशाला इथे ते राज्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतील...

September 9, 2025 2:33 PM

views 9

मॉरिशसचे प्रधानमंत्र्यांचं 8 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा रामगुलाम यांचं आज आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झालं. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. रामगुलाम यांनी यापूर्वी मे २०१४ मध्ये भारताला भेट दिली होती.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शप...

September 9, 2025 1:37 PM

views 26

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीत घेतला. आता बिहारमधल्या अंगणवाडी सेविकांचं मानधन दरमहा सात हजारांवरून नऊ हजार रुपये करण्यात येणार आहे.   तर मदतनीसचं मानधन दरमहा चार हजार रुपयांवरून साडेचार हजार रुपये इतकं वाढवण्यात आलं आ...

September 9, 2025 1:36 PM

views 23

उत्तर प्रदेशात पूर परिस्थिती कायम

उत्तर प्रदेशात प्रयागराज, आग्रा आणि मथुरा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती कायम आहे. यमुना नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका मथुरा जिल्ह्याला बसला असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पुरामुळे मथुरा जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.   मथुरा जिल्ह्यातून ५ हजार जण...

September 9, 2025 1:34 PM

views 7

हिमाचल प्रदेशात पावसाने झालेल्या विविध दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात संततधार पावसाने झालेल्या विविध दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुलु जिल्ह्यात निरमंड गावात काल रात्री दरड कोसळल्यामुळे दोन घरं कोसळली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालय...

September 9, 2025 1:31 PM

views 10

शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे.    शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे अनेक बदल कररचनेत झाले आहेत. फक्त शेतात वापरले जाणारे ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टरचे टायर्स आणि ट्यूब, ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीचे टायर्स आणि ट्य...

September 9, 2025 1:21 PM

views 24

नेपाळमधील काठमांडूमधे बेमुदत संचारबंदी लागू, ४ मंत्र्यांचे राजीनामे

नेपाळमधे समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनावर गोळीबारानंतर आज काठमांडू, पोखरा, इटहरी यासह अनेक शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल मोर्चावर केलेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला, तर ३४० पेक्षा जास्त जण जखमी झाले, याची जबाबदारी घेत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेख...

September 9, 2025 10:01 AM

views 20

जेरुसलेममधील बसवर गोळीबार प्रकरणात ६ जणांचा मृत्यू

जेरुसलेममधील एका वर्दळीच्या एका प्रमुख चौकात काही बंदूकधारी लोकांनी बसवर गोळीबार केल्यामुळे काल किमान सहा जण ठार तर 12 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोन दहशतवाद्यांना लगेचच पकडण्यात आल्याची माहिती  इस्रायल पोलिसांनी दिली आहे.   दरम्यान जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या...

September 9, 2025 9:52 AM

views 22

निवडणूक आयोगाला आधार कार्ड हे 12 वे कागदपत्र म्हणून गृहीत धरण्याचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आधार कार्ड हे 12 वे कागदपत्र म्हणून गृहीत धरण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे बिहारमधील सुधारित मतदार यादीत तिथल्या मतदारांना आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येणार आहे.   म्हणजेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.