राष्ट्रीय

August 5, 2025 11:06 AM August 5, 2025 11:06 AM

views 3

विमानवाहतूक क्षेत्रात भारताचा जगात पाचवा क्रमांक

भारतानं विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारतात 2024 मध्ये एकंदर 24 कोटी 10 लाख प्रवाशांची नोंद झाली असून, मुंबई-दिल्ली ही विमानतळ जोडी जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांच्या जोडीपैकी एक ठरली आहे.   आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटना म्हणजे आयएटीएनं 2024 चा जागतिक विमानवाहतु...

August 5, 2025 9:57 AM August 5, 2025 9:57 AM

views 4

रशियाकडून तेल आयातीबाबत भारताला लक्ष्य करणं अनुचित असल्याचं भारताचं स्पष्टीकरण

रशियाकडून तेल आयातीबाबत अमेरिका आणि युरोपीय महासंघानं भारताला लक्ष्य करणं अनुचित आणि तर्कहीन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. कोणत्याही महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांसारखांच भारतही आपल्या राष्ट्रीय हिताचं आणि आर्थिक स्थैर्याचं संरक्षण करेल, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. रशिया आणि...

August 4, 2025 1:26 PM August 4, 2025 1:26 PM

views 4

LokSabha : रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ११ लाख जणांना रोजगार मिळाला असल्याचं सरकारचं निवेदन

रोजगार मेळ्यात मागच्या १६ महिन्यांच्या कालावधीत ११ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत, एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात १७ कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला ...

August 4, 2025 1:23 PM August 4, 2025 1:23 PM

views 3

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेचं कामकाज आज सकाळी सुरु झाल्यावर दिवंगत नेते शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, आणि त्यानंतर सदनाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही दिवंगत नेते शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

August 4, 2025 1:18 PM August 4, 2025 1:18 PM

views 7

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंडविकारावर उपचार घेत होते. दीड महिन्यापूर्वी त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती.    शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे सं...

August 4, 2025 1:10 PM August 4, 2025 1:10 PM

views 3

देशात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

अरुणाचल प्रदेश, आसामसह मेघालय, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. बिहार, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, पश्चिम बंगालमधला गंगा खोऱ्याचा भाग, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्...

August 4, 2025 12:51 PM August 4, 2025 12:51 PM

views 6

समाज माध्यमावरच्या आशयांना बळी पडू नये, पत्र सूचना कार्यालयाचं आवाहन

भारत आणि अमेरिकेदरम्यान अलिकडेच झालेल्या करविषयक घडामोडींबाबत अफवा पसरवणाऱ्या किंवा खोटे दावे करणाऱ्या समाज माध्यमावरच्या आशयांना बळी पडू नये, असं आवाहन पत्र सूचना कार्यालयाने केलं आहे. कार्यालयाच्या सत्यता पडताळणी विभागाने असे आशय निर्माण अथवा सामायिक करणाऱ्यांवर कठोर टीका केली आहे. असा कोणताही आशय...

August 4, 2025 1:20 PM August 4, 2025 1:20 PM

views 3

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी आपल्या समाज माध्यमावर शोक व्यक्त केला आहे.  सोरेन यांचं निधन हे सामाजिक न्यायाच्या क्षेत्राचं मोठं नुकसान आहे. सोरेन यांनी आदिवासींना ओळख मिळावी म्हणून आणि झारखंड राज्याच्...

August 4, 2025 1:01 PM August 4, 2025 1:01 PM

views 2

उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती

उत्तर प्रदेशात संततधार पावसामुळं अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, १७ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. ४०२ गावातल्या ८४ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून, ३४३ घरांची पडझड झाली आहे. ४ हजार १५ हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली आहे. पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य सुरू...

August 4, 2025 10:28 AM August 4, 2025 10:28 AM

views 3

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लुईस अरानेता मार्कोस आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. फिलीपिन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मार्कोस ज्युनियर यांचा हा पहिलाच भारत द...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.