September 11, 2025 4:31 PM
20
जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरण वरदान ठरलं आहे- नितीन गडकरी
जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरण देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन्हीसाठी वरदान ठरलं आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत भारतीय वाहन निर्माते महासंघाच्या ६५व्या वार्षिक संमेलनात बोलत होते. ऑगस्ट २०२५ पर्यंत ३ लाख वाहनं ...