September 17, 2025 3:06 PM
58
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि ८व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ
नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि ८व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. हे दोन्ही उपक्रम आजपासून दोन ऑ...