August 16, 2025 8:17 PM August 16, 2025 8:17 PM
4
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये व्यापार, उत्पादन, सागरी क्षेत्र, लोकांमध्ये होणारा संवाद या क्षेत्रात द्विपक्षीय सह कार्य वाढवण्याबाबत फलदायी चर्चा झाल्याचं जयशंकर य...