August 20, 2025 9:50 AM August 20, 2025 9:50 AM
11
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर मॉस्कोमध्ये दाखल
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर काल संध्याकाळी रशियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर मॉस्कोला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान, परराष्ट्र व्यवहारमंत्री रशियाचे समपदस्थ सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्यांचा आढावा घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी उ...