September 25, 2025 2:55 PM
42
SevaParv: संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी जाणून घ्या…
देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी…. संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होणं याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं प्रत...