October 1, 2025 1:39 PM
78
रेपो दर ५.५ टक्के ठेवण्याचा RBIचा निर्णय
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली. पतधोरण समितीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला असं मल्होत...