राष्ट्रीय

September 8, 2025 3:45 PM September 8, 2025 3:45 PM

views 12

भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची, तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्या...

September 8, 2025 3:39 PM September 8, 2025 3:39 PM

views 51

रामोशी-बेरड-बेडर समाजासाठी कर्ज योजना आणल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यातल्या रामोशी-बेरड-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून राज्य शासनाने कर्ज योजना आणल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली.   ते काल आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३४व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल...

September 8, 2025 3:20 PM September 8, 2025 3:20 PM

views 13

मणिपूरमध्ये काल 6 दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी काल वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या सहा दहशतवाद्यांना अटक केली. पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलाने शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त केला. त्यात रायफल्स, रिव्हॉल्वर, स्फोटकं आणि इतर दारुगोळ्याचा समावेश आहे. तसंच, पूर्व इम्फाळ जिल्ह्यात खाबम लामखाई इथून ५० क...

September 8, 2025 3:05 PM September 8, 2025 3:05 PM

views 4

ईडीचे पश्चिम बंगालमधल्या अनेक ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालयानं बेकायदा वाळू उपसा प्रकरणी पश्चिम बंगालमधल्या अनेक ठिकाणी छापे टाकले.   कोलकात्यासह पश्चिम मेदिनीपूर, नादिया, झारग्राम, उत्तर २४ परगणा इत्यादी जिल्ह्यांमध्ये खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत.

September 8, 2025 3:00 PM September 8, 2025 3:00 PM

views 26

वस्तू आणि सेवा कर परिषद या कराच्या रचनेत क्रांतिकारी बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले. वाहतुकीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने वाहन आणि वाहतुकी संदर्भातल्या इतर आवश्यक घटकांवरच्या करात घट केली आहे.   त्यानुसार, १० आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खासगी वाहनं, बाराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षम...

September 8, 2025 2:48 PM September 8, 2025 2:48 PM

views 6

डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार

तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार केला. रोजगार निर्मिती हा बळकट आणि आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन मांडवीय यांनी यावेळी केलं.   ख...

September 8, 2025 2:35 PM September 8, 2025 2:35 PM

views 50

प्रधानमंत्री भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला संबोधित करणार आहेत. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मूलभूत प्रशिक्षण खासदारांना देण्यासाठी कालपासून ही कार्यशाळा घेण्यात आली.   प्रधानमंत्री सर्व प्रशिक्षण स...

September 8, 2025 1:30 PM September 8, 2025 1:30 PM

views 13

दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान २२ ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान पाच राज्यं आणि जम्मू-काश्मीरमध्ये एकंदर २२ ठिकाणी छापे टाकले. बिहारमधल्या आठ, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी एक, उत्तर प्रदेशातल्या दोन आणि जम्मू-काश्मीरमधल्या दोन ठिकाणी एनआयएनं ही कारवाई केली.  

September 8, 2025 1:25 PM September 8, 2025 1:25 PM

views 27

जम्मू-काश्मीर: सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   कुलगाम जिल्ह्यातल्या गुड्डर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली ह...

September 8, 2025 10:06 AM September 8, 2025 10:06 AM

views 4

गुजरात आणि राजस्थानला मुसळधार पावसाचा इशारा

गुजरात आणि राजस्थानमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य प्रदेश ओडिशा आणि पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्किम, तामिळनाडू, पुदुचेरी, उत्तराखंड आणि कराईकलमध्येही पावसाची शक्यता आहे.   हिमाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  मध्य महाराष्ट्र, ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.